Tuesday, January 3, 2012

ह्रदयात एक झंकार दे


सुचतच नाही, काही शब्द उधार दे
गातच नाही मी, गाण्याची एक बहार दे


नको टांगुस जिवाला, होकारही राहु दे
लटक्या रागात, एक रुसलेला नकार दे

टेकवुन माझ्या छातीवर डोके, तू विसावा घे
अन तुझ्या सुगंधी श्वासाने ह्रदयात एक झंकार दे
 

24 comments:

Shriraj said...

एकदम रोमॅन्टिक मूड दिसतोय साहेबांचा :)

BinaryBandya™ said...

हो :)

Anagha said...

सुंदर बंड्या ! :)

BinaryBandya™ said...

धन्यवाद अनघा ..

भानस said...

वा! :)

मग आला होकार की रुसलेला नकार रे... ??

BinaryBandya™ said...

हाहा ..
दोन्हीतले काहीही आले तरी जीत आमचीच :)

पण दोन्हीतले काहीच नाही :(
धन्यवाद भानस .

Unknown said...

मस्तच रे..

BinaryBandya™ said...

धन्यवाद योगेश ..

Yashwant Palkar said...

आमच्या बाबतीत अस शाळेत असताना व्हायचं ;)
खूप छान आहे रचना ....

BinaryBandya™ said...

धन्यवाद यशवंतजी :)
आमचे अजून वयच गाढव आहे , त्यामुळे असे होतच राहणार :)

Manali Satam said...

अहा...! क्या बात है! :)

BinaryBandya™ said...

धन्यवाद मनाली ..

सुप्रिया.... said...

Kyaa baat Hai :)

BinaryBandya™ said...

धन्यवाद सुप्रिया .
ब्लॉगवर स्वागत

श्रिया (मोनिका रेगे) said...

वाह!क्या बात है!

BinaryBandya™ said...

धन्यवाद श्रिया ..

चैताली आहेर. said...

waah.... as usual full too banDya...!! mast aambaT-goaD kavita... chorun khallelya chinchesarakhi...:)

BinaryBandya™ said...

धन्यवाद चैताली :)

Unique Poet ! said...

सुंदर..... क्या बात !

BinaryBandya™ said...

धन्यवाद Unique Poet !

Yogeshwar said...

छान आहे..

BinaryBandya™ said...

dhanyawad saheb..

Unknown said...

Ekach nambar lay bhari

BinaryBandya™ said...

Dhanyawad:)