Friday, December 30, 2011

सचिन ..

 
ब्रह्मा : कलियुगातली सगळी शतके संपली, चला जग बुडवायच्या तयारीला लागा .
विष्णू : थांब ये ब्रम्ह्या !!! तेंडुलकरचे महाशतक झाल्याशिवाय जगबुडी करायची नाय ...
 
 
---BinaryBandya™   

10 comments:

Anagha said...

:D :D काय रे बाबा!!

BinaryBandya™ said...

असेच मनात आले म्हणून लिहिले ..

Gouri said...

:D:D

aativas said...

:-)

भानस said...

:):)

Shriraj said...

अभिचे एकतर्फी प्रेम!!! :D

BinaryBandya™ said...

एकतर्फी तर एकतर्फी :D

सुप्रिया.... said...

:P :D

Ravidas Shiudkar said...

lai lai bhari re

BinaryBandya™ said...

धन्यवाद रविदास .
ब्लॉगवर स्वागत .