Thursday, October 28, 2010

कविता जगता येत नाहीत

सखी एकदा म्हणाली ...
किती सुंदर लिहतोस,

किती सुंदर बोलतोस,

मला तुझा हेवा वाटतो

तुझे जगणे किती सुंदर आहे ना ?
मी तिला म्हणालो..

"खरेच, सगळ्याच कविता जगता येत नाहीत ग !!"


---BinaryBandya™

11 comments:

चैताली आहेर. said...

ह्म्म्म्म..... खरंय रे.... कविता जगता येत नाहीत, मात्र "जपता" येतात...

BinaryBandya™ said...

हो सगळ्या जपलेल्या गोष्टीच कविता बनतात ...

Anagha said...

'सगळ्या जपलेल्या गोष्टीच कविता बनतात....'
खरं आहे. :)

BinaryBandya™ said...

ह्म्म्म्म..:)

Sagar Kokne said...

झक्कास रे!

BinaryBandya™ said...

धन्यवाद सागर ..

Ketaki Kulkarni said...

Chan ahe. Bahutek me ticha ajun ek artha kadhlay... karu discuss bhetlyavar! :)

Deepak Parulekar said...

100 Million $ truth!!
Liked It !!

BinaryBandya™ said...

thanks:)

Lehmoon :) said...

Tuza Jagna Kitti Kitti Sundar ahe re Kharach :)

BinaryBandya™ said...

धन्यवाद लेखा..
ब्लॉगवर तुझे स्वागत