Thursday, September 30, 2010

अयोध्या ...

सध्या अयोध्येत रामही नाही अन रहीमही नाही, 
तिथे जमली आहेत फक्त जनावरे .. 
ज्यांना ना धर्माशी घेणे ना देवाचे देणे ..


---BinaryBandya™

4 comments:

Anagha said...

त्यांना जनावरे म्हणणे हा पामर जनावरांचा पण अपमानच आहे! नाही का?

BinaryBandya™ said...

हो ना ..
जनावरांच्या झुंडी सारख्या ह्या लोकांच्या झुंडी जमलेल्या म्हणून माणसांना जनावरांची उपमा ..

बाकी गरीब जनावरांच्या भावना दुखवायचा हेतू नव्हता ...:P

Anagha said...

hehe!! :D

Raindrop said...

satyavachan