Friday, November 26, 2010

वेडेपणा

माझे एकटेपण अन माझा वेडेपणा
सोडले तर माझे असे काहीच नाही,
अन तू म्हणतेस वेडेपणा सोड
त्यापेक्षा जगायचे सोड म्हण ना..


---BinaryBandya™

5 comments:

Anagha said...

hmmmm भावना एकदम तीव्रतेने उतरल्यात स्क्रीनवर! :(

BinaryBandya™ said...

hmm :(

Amrapali said...

Chhan

BinaryBandya™ said...

धन्यवाद

Shriraj said...

काय रे!! काही तरी बिनसलेले का?