कायम सुरु असतो आठवणींचा लपंडाव
भावनांचा, शब्दांचा, अन नात्यांचा लपंडाव
कधी नाती माझ्यापासून लपतात
तर कधी मी त्यांच्यापासून ...
कधी शब्द माझ्यापासून लपतात
तर कधी मी त्यांच्यापासून ...
इच्छांचेही तेच , नात्यांचेही तेच
प्रेमाचेही तेच अन आप्तांचेही तेच ...
माझे मन, अन माझ्या सावल्या
माझे विचार, अन माझे प्रतिबिंब
ह्यांनी मांडलेला लपाछपिचा डाव
आयुष्य माझे म्हणजे एक लपंडाव
---BinaryBandya™
10 comments:
फार छान!!!
hii brother i dnt know you...i was going through google..and fortunately i stopped at your blog..i liked the way you are expressing yourself in the words..i liked all your blogs..and headline which you have put on your blog..thats why i felt to appreciate you... goodluck
@Sumit thanks a lot..
This appreciation means a lot to me.
Thanks again.
chhan kavita aahe
बंड्या, मित्रा, तुझ्या कविता निव्वळ अप्रतीम आहेत. मी खुप भारावलोय! काय लिहिलयस यार!
goog 1ce...n thanks 4 visiting my blog..shantaram
खरंय...तुझी कविता वाचून वाटलं, होतं खरं असं... छान :)
छान :)
निव्वळ अप्रतीम कविता
This is really amazing! I liked the way you have explored these complicated emotions and unveiled the layers of mind through your poem! great!!
Loveely blog you have
Post a Comment