@जीवधन |
प्रत्येक गडावर असा एखादा तरी मित्र भेटतोच ...
हा मित्र मला जीवधन गडावर भेटला .
गड चढताना, उतरताना ते तुम्हाला साथ करत असतात .
बहुतेक मागच्या जन्मीचे मावळे असावेत ..
राजांकडून वरदान मागून घेतले असावे त्यांनी "प्रत्येक जन्मात गडाची सेवा घडावी आमच्या हातून.."
@तोरणा |
नशीबवान ते मावळे ...
ज्यांना राजे पहायला , त्यांच्या सहवासात राहायला मिळाले अन स्वराज्यासाठी लढायला मिळाले ...
---BinaryBandya™
9 comments:
छान आहेत फोटो! आणि आवडली कल्पना...मागल्या जन्मीचे मावळे! :) तू पण फिरतोस वाटतं गडोगडी?
धन्यवाद अनघा
आम्ही तर भरपूर फिरतो ...
apratim..
अभि, अरे तुझ्या पोस्टचे title वाचून तुझा ब्लॉग उघडला आणि photos बघून हसणं थोपवू शकलो नाही...पण मग तू लिहिलेलं वाचताना वाटलं - खरंच, असंच असेल...छान छान!!!!
खरं आहे! असे मावळे आम्हाला नेहमी भेटतात. अगदी पयथ्याच्या गावापासुन ते गड चढेपर्यंत आणि उतरेपर्यंत सोबत असतात!!
मागल्या जन्मीचे मावळे...+123456789
धन्यवाद मित्रानो
नाव वाचून काही वेगळेच वाटले. वाचल्यावर मजा आली. कौतुक त्या मावळ्याचे करू, कि तुज्या फोतोग्राफी चे करू, कि तुझ्या कल्पनेचे करू.
just great
धन्यवाद आशिष
Post a Comment