Friday, June 24, 2011

जगणे माझे

कधी रुसवा होतो माझाच माझ्या देवाशी
मग रंगते भांडण माझेच माझ्याशी
स्वतःला मग स्वतःच समजवायचे
हृदयावर ओरखड्यांचे गोंदण सजवायचे

रंगही माझेच अन ढंगही माझेच 
रुसणेही माझेच अन फसणेही माझेच
त्याला तर नसते घेणे कशाशीच ...
जगणेही माझेच अन मरणेही माझेच

---BinaryBandya™ 

15 comments:

भानस said...

छान!

शेवटी, ’ जगणेही माझेच अन मरणेही माझेच ’ हेच खरं...

अनघा said...

खरंय...जगणेही माझेच आणि मरणेही माझेच !

Unique Poet ! said...

छान लिहीलेस मित्रा ... आवडले..!

videsh said...

kavitetala aashay khoop chhan.

Ketaki said...

आई ग्गं!!
व्यवस्थित मांडलं आहेस... खूप छान...

BinaryBandya™ said...

धन्यवाद मित्रांनो

श्रीराज said...

खरंय बुवा!!!!

Manali said...

आवडले!!!

चैताली आहेर. said...

रंगही माझेच अन ढंगही माझेच
रुसणेही माझेच अन फसणेही माझेच
त्याला तर नसते घेणे कशाशीच ...
जगणेही माझेच अन मरणेही माझेच
massssssst.......!!

BinaryBandya™ said...

चैताली , मनाली , श्रीराज
धन्यवाद

Anonymous said...

जगणेही माझेच अन मरणेही माझेच....

सहीच...!

BinaryBandya™ said...

:)

Manisha said...

surekh

BinaryBandya™ said...

धन्यवाद मनिषा ..
ब्लॉगवर स्वागत ...

Anuja Khaire said...

Liked it :) हृदयावर ओरखड्यांचे गोंदण सजवायचे
too intense....